Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात “गट सी” पदांच्या 625 रिक्त जागा;10 वी ते पदवीधारकांना संधी
करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी म्हणून जे तरुण अहोरात्र मेहनत घेत असतात त्या तरूणांसाठी भारतीय सैन्याने “ग्रुप C” Indian Army Recruitment 2025 च्या विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरात अंतर्गत एकूण 625 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2025 … Read more