Sashastra Seema Bal Recruitment 2021 | सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सीमा बलात 115 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ssb.nic.in/ एकूण जागा – 115 पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 … Read more