OIL India Recruitment 2021 | ऑइल इंडिया लि.अंतर्गत जुनिअर असिस्टंट पदांच्या 120 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑइल इंडिया लि.अंतर्गत जुनिअर असिस्टंट पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

एकूण जागा – 120

पदाचे नाव – जुनिअर असिस्टंट

शैक्षणिक पात्रता – 40% गुणांसह 12 वी उत्तीर्ण पदवी + 06 महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स + MS World, MS Excel, MS Powerpoint सॉफ्टवेअर चे ज्ञान

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 200/- रुपये

नोकरीचे ठिकाण – आसाम

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com