विद्यार्थ्याला घडवताना

करीयरमंत्रा|या प्रश्नाचे माझे वैयक्तिक अनुभव वैयक्तिक अनुभवातून विकसित झाले आहे. मला हायस्कूलमध्ये माहिती होती की मला उद्योजक व्हायचे आहे, परंतु त्या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम अस्तित्त्वात नव्हते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असत आपल्याला काय बनायचं आहे. पण त्या उद्दिष्ट पुरती साठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम बऱ्याच वेळा आपल्याकडे उपलब्ध नसतात. मग पर्याय नसल्यामुळे … Read more

नवीन क्षेत्रात करीयर करायचय :-पर्यावरण शिक्षण

करीयरमंत्रा|पर्यावरणीय अभ्यास हा एक बहुविध शैक्षणिक क्षेत्र आहे जो जटिल समस्या सोडवण्यासाठी पर्यावरणाशी मानवी परस्पर संवादाचे व्यवस्थितपणे अभ्यास करतो. समकालीन पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी पर्यावरणीय अभ्यास भौतिक विज्ञान, वाणिज्य / अर्थशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांचे तत्त्व एकत्र आणतात. हे अभ्यासाचे एक विस्तृत क्षेत्र आहे ज्यात नैसर्गिक वातावरण, अंगभूत वातावरण आणि त्यांच्यातील संबंधांचा समावेश आहे पर्यावरण शिक्षण … Read more

बना कंपनी सेक्रेटरी(CS)

करीयर मंत्रा| ‘कंपनी सेक्रेटरी’ कंपनीचे कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी हाताळण्याचे काम करते. जर या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही सुद्धा बनू शकता सीएस. अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्या व्यक्तीस कंपनी सचिव बनणे एक कठीण परीक्षा देणे आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात येण्याआधी त्याला कंपनी सचिव चा कोर्स करायचा आहे. हा कोर्स संपूर्ण देश … Read more

करीयर,व्यवसाय निवडण्याच्या पद्धती

करीयरमंत्रा |ब्राऊन(२००२) या संस्थेने  केलेल्या व्यवसाय निवडीच्या अहवालात असे नमूद केले आहे कि, करीयर किंवा व्यवसाय निवडण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यावर प्रकाश टाकला पाहिजे.जसे कि वैयक्तिक क्षमता,कौशल्ये, स्वतःचे मुल्यांकन, उपलब्ध पर्यायांचे विचार करून व्यवसाय, करीयर निवडण्याची प्रक्रिया प्रस्तावित केले आहे. गॉटफ्रेडसनची (१९८१) व्यावसायिक इच्छाशक्तीच्या विकासात्मक सिद्धांताने काही विशिष्ट व्यवसायांबद्दल व्यक्तींच्या संबंधांचे वर्णन केले … Read more

वास्तुकला : सर्जनशील करीयर संधी

करिअर मंत्रा | आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी ही कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. … Read more

गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते

करीयर मंत्रा| नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी … Read more

करीयरची निवड करत असताना

करीयर मंत्रा| करीयरची निवड करणे हि आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते, आपण आपल्या पूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा काळ याच्यावर घालवणार असतो.करीयर किंवा व्यवसायाची निवड करणे सोप्पी गोष्ट नसते. आपला एक चुकीचा निर्णय आपल्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणार असतो. एखादा विशिष्ट पेशा निवडताना किंवा करियर बदल करताना, आपल्या आवडी आणि महत्वाकांक्षा कशा आहेत हे काळजीपूर्वक … Read more

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर … Read more

जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी..

करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट … Read more

व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

करिअरमंत्रा | दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग, जर आपली कल्पनाशक्ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल, तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये तुम्ही यशस्वी करिअर करू शकता. चित्रपट निर्मिती करणार्या प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत … Read more