दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

करीयर मंत्रा | दहावी मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेला नियमित इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी साठी ही सुवर्ण संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे. परीक्षेचे नाव- महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा अर्ज करण्याची सुवात- ०६ ऑगस्ट २०१९ … Read more

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे सर्वोच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहे. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी २९ ऑगस्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” ला देण्यात येतो. या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ दीपा मलिक आणि बजरंग पुनिया अनुक्रमे पैराओलम्पिक (गोळा फेक) व कुस्तीपटू या क्रीडा … Read more

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

करीयर मंत्रा | तरुण होतकरू तरुण /तरुणी उमेदवारकरिता जे आपले भविष्य अग्नीशामक अधिकारी सेवे मध्ये अग्नीशामक/अग्नि प्रतिबंध अधिकारी म्हणून कारकिर्द करू इच्छितात त्याच्या करिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्नीशमन केन्द्र प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. या पाठ्यक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट, २०१९ आहे. एकूण जागा- ७० उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स)- अ.क्र. कोर्सचे … Read more

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना १९५४ ला करण्यात आली होती. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी देण्यात येतो. या वर्षीच्या ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आयुष्मान खुराना आणि विक्की कौशल यांनी अनुक्रमे ‘अंधाधुन’ व ‘उरी’ या चित्रपटासाठी … Read more

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

करीयरमंत्रा| अभ्यास करताय? तुम्ही आणि तुमच्या सोबतचे वातावरण नीट असेल तरच तुम्ही जास्त चांगला अभ्यास करू शकाल. तुमच्यासाठी काही टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहून अजून जास्त अभ्यास करू शकाल.  1. आपली खोली साफ ठेवा आपण ज्या ठिकाणी आकां किंवा अभ्यास करताय ती नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि अभ्यास चांगला होईल. वाढत्या संशोधनात असे … Read more

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

करीयरमंत्रा| युवा भारतीय महिला हिमा दासने अवघ्या 15 दिवसांत चार सुवर्णपदके जिंकून अक्षरशः तुफानी वातावरण निर्माण केले. हा एक संकेत आहे की भारताने एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जेथे केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळांनाही त्यांना पात्रतेचे महत्त्व मिळेल. चौथे सुवर्णपदक हिमाने 200 मीटर शर्यतीत झेक प्रजासत्ताकमधील तबोर अ‍ॅथलेटिक्स मेळामध्ये जिंकले. १. हिमा दास … Read more

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

करियरमंत्रा | टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे भारतातील एक यशस्वी उद्योजक आहेत. उद्योगपती होण्याव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही बाबी जाणून घेण्यासारख्या आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या योग्य जीवनाबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहे. वडील दत्तक होते – ‘त्यांचे वडील नवल टाटा यांना जे. एन. पेटिट पारसी अनाथाश्रमातील नवजबाई टाटा (रतनजी … Read more

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

करीयरमंत्रा | स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न खूप लोकांचे असते आणि ते बनतात देखील पण याच्या पुढे जाऊन राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पती पहिल्या आणि पत्नी दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन अधिकारी बनले आहेत. छत्तीसगड लोकसेवा आयोगामध्ये असा निकाल लागला आहे. पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीचं नाव विभा सिंह आहे. दोघेही रायपूरचे आहेत. CGPSCने मुख्य … Read more

केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट अप’ योजना!

करीयर मंत्रा | बऱ्याच तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग,व्यवसाय सुरु करायचा असतो. स्वतः नोकरी न करता नोकरी देणारा बनायचं असत. त्यांच्यासाठी काही केंद्र सरकारच्या काही स्टार्ट अप योजना खाली दिल्या आहेत. स्टार्टअप योजना 1: इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान (एसआयपी-ईआयटी) मध्ये आंतरराष्ट्रीय पेटंट संरक्षणसाठी समर्थन लॉन्च इन: एन / ए मुख्यत्वे: इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग (डीआयटीवाय) … Read more

शून्यातून वर आलेले लोक !

करियरमंत्रा | जेवणापासून हॉटेल बुक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घरी बसून आपण दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण एप वापरत आहोत, पण ह्या सगळ्या एप च्या मालकांच्या आणि कंपनीच्या थक्क करणाऱ्या अविश्स्नीय गोष्टी आहेत, ज्यातून आपण न हरण्याचे धडे घेऊ शकतो. 1. एअरबॅन अविश्वसनीय यशस्वी कथा वेगळ्या शहरात जाऊन राहिल्या नंतर राहण्यासाठी देखील भाड्याचे पैसे नव्हते नव्हते आणि … Read more