Resume Tips : जॉब Interview ला जाऊन Resume घरीच विसरलात? गोंधळून जावू नका; तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये नोकरीसाठी Resume देत असतात. अनेक तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि … Read more

Career Tips for College Students : करिअरच्या नियोजनासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोप्या टिप्स

Career Tips for College Students

करिअरनामा ऑनलाईन । शालेय किंवा महाविद्यालयीन (Career Tips for College Students) जीवनात तुम्ही तुमचा पाया जितका मजबूत कराल तितकंच तुम्ही उंच उडाण घेवू शकाल. यशस्वी भविष्यासाठी, करिअरचे नियोजन पद्धतशीरपणे करणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे व्यक्तीला तिच्या ध्येयाबाबत संभ्रम निर्माण होत नाही. केवळ काही लोकच करिअरच्या बाबतीतील त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात, तर बहुसंख्य लोक आपल्या … Read more

Career Mantra : भारतातील ‘या’ उद्योगपतींनी दिला यशाचा कानमंत्र; सोप्या टिप्स ठेवा लक्षात

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत (Career Mantra) लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक यश मिळवण्यासाठी सल्ला देताना काय सांगतात… 1. राकेश झुनझुनवाला –भारताचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा … Read more

Fake Job Scams : सावधान!! बातमी आहे तुमच्या कामाची…. पहा कशी ओळखायची खोटी जॉब ऑफर?

Fake Job Scams

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या युगात सध्या नोकरी (Fake Job Scams) शोधणे खूप सोपे झाले आहे; असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या अशा अनेक वेबसाईट्स उपलबध आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरबसल्या जॉब वेकेंसी कुठे आहे हे समजू शकते. पण, तुम्हाला येणारी जॉब ऑफर खरी आहे की खोटी? हे ओळखणे फार कठीण झाले आहे. आज … Read more

Toughest Exam in World : जगातील सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या ’10’ परीक्षा; भारतातील 3 परीक्षांचा आहे समावेश

Toughest Exam in World

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही आजपर्यंत अनेक शैक्षणिक तसेच (Toughest Exam in World) वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा दिल्या असतील. भारतात होणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षेविषयी सर्वांनाच माहिती असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील त्या 10 सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत, ज्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कसून तयारी करतात, पण तरीही या परीक्षेत यश मिळण्याची टक्केवारी फार कमी … Read more

Career After 12th : 12 वी नंतर शिका होम सायन्स; नोकरीसह सुरु करा स्वतःचा व्यवसाय

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर (Career After 12th) करायचं या प्रश्नावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल. 12 वी नंतर काय करायचे यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे होम सायन्स होय. तुम्ही जर होम सायन्समधील विविध कोर्सला प्रवेश घेवून अभ्यास केला तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय करण्याची … Read more

UPSC Free Coaching : राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार UPSC चे मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता; ताबडतोब करा अर्ज

UPSC Free Coaching

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या (UPSC Free Coaching) विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून कोचिंग क्लासेसच्या मदतीने अभ्यास करत असतात. मोठ्या शहरात राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सर्वच विद्यार्थी आणि पालकांना परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील यूपीएससी परीक्षेची … Read more

Career After 10th and 12th : 10 वी, 12 वी नंतर पॉलिटेक्निकमध्ये करता येईल करिअर; कसा घ्यायचा प्रवेश? पहा नोकरीच्या संधी….

Career After 10th and 12th

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील (Career After 10th and 12th) सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी आणि 12 वीनंतर काय करावे? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला डिप्लोमामध्ये आवड असेल तर तुम्ही 10वी किंवा 12 वीनंतर पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेऊन चांगली नोकरी मिळवू शकता. तंत्रनिकेतन … Read more

Educational Scholarship : युवतींसाठी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन ।आज आपण एका नव्या स्कॉलरशीप (Educational Scholarship) विषयी जाणून घेणार आहोत. टाटा समूह स्वत:च्या दानशूरपणाबद्दल जगप्रसिद्ध आहे. याच टाटा ट्रस्ट कडून युवकांच्या उच्च शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यापैकी युवतींसाठी दिली जणारी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ आहे. जाणून घेऊया सविस्तर…. सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई डी टाटा यांच्या … Read more

Top 10 MBA Colleges in India : MBA करणाऱ्यांसाठी ‘ही’ आहेत देशातील टॉप 10 कॉलेजेस

Top 10 MBA Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात चांगल्या पद्धतीने (Top 10 MBA Colleges in India) व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करणे तुमच्या करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास देतात. जर तुम्हालाही MBA करायचं असेल तर QS रँकिंगनुसार भारतातील टॉप 10 एमबीए संस्था कोणत्या आहेत ते पाहूया. 1. आयआयएम … Read more