CAPF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी !! केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या (CAPF Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

12 वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या भरती प्रक्रियेत तुम्ही पात्र ठरल्यास तुम्ही केंद्र सरकारची नोकरी मिळवू शकता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 जागा भरायच्या असल्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होवू शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
भरले जाणारे पद –
1. सहायक उपनिरीक्षक
2. हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 1526 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2024

भरतीचा तपशील – (CAPF Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहायक उपनिरीक्षक243 पदे
हेड कॉन्स्टेबल1283 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Post NameVacancyQualification
HC (Ministerial)128312th Pass + Typing
ASI (Steno)24312th Pass + Steno

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (CAPF Recruitment 2024) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्जा सोबत सर्व आवश्यक माहिती देणं गरजेचं आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://rectt.bsf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com