मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (३ जुलै) JEE आणि NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता CAच्या मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काल (३ जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन ही माहिती दिली.
याआधी सीए परीक्षा २ मे ते १८ मे या दरम्यान होणार होत्या. मात्र, देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलून १९ जून ते ४ जुलै दरम्यान घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ते ही वेळापत्रक बदलून ही परीक्षा जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
IMPORTANT ANNOUNCEMENT FOR MAY 2020 EXAMINATIONS
For more details please visithttps://t.co/y9gAcm7L1o
For any queries pls email at [email protected].@atulguptagst @JambusariaNihar pic.twitter.com/EcFr01CNUO— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) July 3, 2020
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com