BSF Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास उमेदवारांसाठी BSF अंतर्गत देशसेवेची मोठी संधी; भरतीसाठी त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी (BSF Recruitment 2024) मोठी बातमी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पॅरा मेडिकल स्टाफ, श्रीमती. (कार्यशाळा), पशुवैद्यकीय कर्मचारी, निरीक्षक (ग्रंथपाल) पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया….

संस्था – सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
भरली जाणारी पदे –
1. पॅरा मेडिकल स्टाफ, श्रीमती. (कार्यशाळा)
2. पशुवैद्यकीय कर्मचारी, निरीक्षक (ग्रंथपाल)
पद संख्या – 141 पदे (BSF Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2024
वय मर्यादा – 18 ते 30 वर्ष

भरतीचा तपशील – (BSF Recruitment 2024)

पदपद संख्या 
पॅरा मेडिकल स्टाफ99
श्रीमती. (कार्यशाळा)37
पशुवैद्यकीय कर्मचारी03
निरीक्षक (ग्रंथपाल)02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Para Medical Staff (Group B Post)
Sl NoPost NameTotalAge LimitQualification
1.SI (Staff Nurse)1421-30 Years10+2, Diploma/ Degree (GNM)
Para Medical Staff (Group C Post)
2.ASI (Lab Tech)3818-25 Years10+2 with science, DMLT
3.ASI (Physiotherapist)4720-27 Years10+2 with science, Diploma or Degree (Physiotherapy)
SMT Workshop (Group B Post)
4.SI (Vehicle Mechanic)0330 yearsDiploma/ Degree (Auto Mobile or Mechanical Engg)
SMT Workshop (Group C Post)
5.Constable (OTRP)01Between 18 and 25 YearsMatriculation or 10th Class Pass
6.Constable (SKT)01
7.Constable (Fitter)04
8.Constable (Carpenter)02
9.Constable (Auto Elect)01
10.Constable (Veh Mech)22
11.Constable (BSTS)02
12.Constable (Upholster)01
Veterinary Staff (Group C Post)
13.Head Constable (Veterinary)01Between 18 and 25 Years12th Class
14.Constable (Kennelman)0210th Class
Veterinary Staff (Group B Post)
15.Inspector (Librarian)02Not Exceeding 30 YearsDegree (Library Science or Library and Information Science)

मिळणारे वेतन –

पदवेतन
पॅरा मेडिकल स्टाफLevel – 6 Rs. 35,400-1,12,400/-Level – 5, Rs. 29,200-92,300/-
श्रीमती. (कार्यशाळा)Level – 6 Rs. 35,400-1,12,400/-Level-3 (Rs. 21,700- 69,100/-)
पशुवैद्यकीय कर्मचारीLevel-4 (Rs. 25,500- 81,100/-)Level-3 (Rs. 21,700- 69,100/-)
निरीक्षक (ग्रंथपाल)Level-7 (Rs. 44,900 – 1,42,400/-)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (BSF Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bsf.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com