BSF Recruitment 2024 : देशसेवेची संधी!! BSF अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदे (BSF Recruitment 2024) भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य अभियंता, वरिष्ठ विमान देखभाल अभियंता, सहायक कमांडंट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 25 दिवस आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल
भरली जाणारी पदे –
1. उपमुख्य अभियंता (BSF Recruitment 2024)
2. वरिष्ठ विमान देखभाल अभियंता
3. सहायक कमांडंट
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DIG (Pers), FHQ BSF, Pers Dte., CGO कॉम्प्लेक्स, ब्लॉक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110 003 चे कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 25 दिवस

भरतीचा तपशील – (BSF Recruitment 2024)

पदपद संख्या 
उपमुख्य अभियंता 03
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता 07
सहायक कमांडंट02

मिळणारे वेतन –

पदवेतन
उपमुख्य अभियंताLevel-13 (Rs. 123100- 215900)
वरिष्ठ विमान देखभाल अभियंताLevel-12 (Rs. 78800- 209200)
सहायक कमांडंटLevel-10 (Rs. 56100- 177500)

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (BSF Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com