सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ३३७

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ड्राफ्ट्समन 40
2 हिंदी टायपिस्ट  22
3 सुपरवाइजर स्टोअर
37
4 रेडिओ मेकॅनिक 02
5 लॅब असिस्टंट 01
6 वेल्डर 15
7 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 215
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 05
Total  337

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3- पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.4- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5- (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट किंवा समतुल्य.
पद क्र.6- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर- E &G ) किंवा समतुल्य.
पद क्र.7- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.8- 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता-

विभाग  उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion
मध्य क्षेत्र
दक्षिणी क्षेत्र
गोरखास (भारतीय) 152 47.5

वयाची अट- १८ सप्टेंबर, २०१९ रोजी, [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

पद क्र.1 ते – १८ ते २७ वर्षे
पद क्र.7 & 8- १८ ते २५ वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- General/OBC/EWS/ExSM- ₹५०/-  [SC/ST- फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- १८ सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://www.bro.gov.in/

जाहिरात (BDF) व अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर माहिती-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

भारतीय नौदलात भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती