करिअरनामा ऑनलाईन । सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (BRO Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर या पदांच्या एकूण 567 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – सीमा रस्ते संघटना
भरली जाणारी पदे – (BRO Recruitment 2023)
- रेडिओ मेकॅनिक – 02 पदे
- ऑपरेटर कम्युनिकेशन – 154 पदे
- ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) – 09 पदे
- वाहन मेकॅनिक – 236 पदे
- MSW ड्रिलर – 11 पदे
- MSW मेसन – 149 पदे
- MSW पेंटर – 05 पदे
- MSW मेस वेटर 01 पद
पद संख्या – 567 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BRO Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
वय मर्यादा –
रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक – 18 ते 27 वर्षे
MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर – 18 ते 25 वर्षे (BRO Recruitment 2023)
अर्ज फी –
सामान्य उमेदवार आणि EWS यासह माजी-सेवा करणारे – रु. 50/-
इतर मागासवर्गीय उमेदवार – रु. 50/-
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती/ PwED – शून्य
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट, BRO शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411 015
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रेडिओ मेकॅनिक –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute with two years experience as Radio (BRO Recruitment 2023) Mechanic in a Government, Public or Private Sector enterprises;
2. ऑपरेटर कम्युनिकेशन –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing Wireless Operator or Radio Mechanic Certificate from Industrial Training Institute or equivalent;
3. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) –
i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
ii) Possessing a heavy Motor vehicle driving license:
4. वाहन मेकॅनिक –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Possessing a certificate of Mechanic in Motor Vehicle/Diesel/
Heat Engine. (BRO Recruitment 2023)
5. MSW ड्रिलर –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent; and
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation.
(iv) Should qualify for physical tests as per Border Roads Organisation guidelines.
(v) Should meet physical and medical standards as per Border
Roads Organisation guidelines.
6. MSW मेसन –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent ;
(ii) Possessing a certificate of Building construction/Bricks Mason from Industrial Training Institute / Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training
7. MSW पेंटर –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Painter Certificate from Industrial Training Institute /Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training. (BRO Recruitment 2023)
8. MSW मेस वेटर –
(i) Matriculation from a recognized Board or equivalent;
(ii) Should qualify in proficiency test in the trade to be conducted by Border Roads Organisation.
(iii) Should qualify physical tests as per Border Roads Organisation guidelines.
(iv) Should meet physical and medical standards as per Border Roads Organisation guidelines.
मिळणारे वेतन –
- रेडिओ मेकॅनिक Pay Level 4 (Rs 25,500-81,100) दरमहा
- ऑपरेटर कम्युनिकेशन Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
- ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG) Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
- वाहन मेकॅनिक Pay Level 2 (Rs. 19,900-63,200) दरमहा
- MSW ड्रिलर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा
- MSW मेसन Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा (BRO Recruitment 2023)
- MSW पेंटर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा
- MSW मेस वेटर Pay Level 1 (Rs 18,000-56,900) दरमहा
असा करा अर्ज –
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
- कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
- फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (BRO Recruitment 2023)
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- निवड प्रक्रिया – 1. Written Exam
- Physical Efficiency Test
- Practical / Trade Test
- Medical Standards
- Document Verification
- BRO Vacancy details 2023
BRO Vacancy details 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (BRO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com