करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट (BRBNMPL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…
संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. मुख्य कल्याण अधिकारी
2. कल्याण अधिकारी
3. सुरक्षा अधिकारी
पद संख्या – 05 पदे
वय मर्यादा – 40वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान प्रायव्हेट लिमिटेड क्रमांक 3 आणि 4, I स्टेज, I फेज, B.T.M. लेआउट, बन्नेरघट्टा रोड पोस्ट बॉक्स क्र. 2924, डी.आर. कॉलेज P.O., बेंगळुरू – 560 029
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2024
अर्ज फी – ₹300/-
भरतीचा तपशील – (BRBNMPL Recruitment 2024)
पद | पद संख्या |
मुख्य कल्याण अधिकारी | 01 |
कल्याण अधिकारी | 02 |
सुरक्षा अधिकारी | 02 |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
मुख्य कल्याण अधिकारी | ₹69,700/-, Approximate CTC – ₹23,30,000/ |
कल्याण अधिकारी | ₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/- |
सुरक्षा अधिकारी | ₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (BRBNMPL Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.brbnmpl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com