BPNL Recruitment 2023 : 10 वी/12 वी पाससाठी बंपर जॉब ओपनिंग; पशुपालन निगम लिमिटेडमध्ये 3444 पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL Recruitment 2023) अंतर्गत मेगाभरतीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सर्वेक्षण प्रभारी आणि सर्वेक्षक पदांच्या तब्बल 3444 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे.

संस्था – भारतीय पशुपालन निगम लिमिटेड
भरले जाणारे पद – (BPNL Recruitment 2023)
1. सर्वेक्षण प्रभारी – 574 पदे
2. सर्वेक्षक – 2870 पदे
पद संख्या – 3444 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2023

वय मर्यादा –
1. सर्वेक्षण प्रभारी – 21 ते 40 वर्षे
2. सर्वेक्षक – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी –
1. सर्वेक्षण प्रभारी – Rs. 944/-
2. सर्वेक्षक – Rs. 826/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सर्वेक्षण प्रभारी – 12th Passed In Any Discipline From Any Recognized Board / Institution In India
2. सर्वेक्षक – 10th Passed In Any Discipline From Any Recognized Board / Institution In India

मिळणारे वेतन –
1. सर्वेक्षण प्रभारी – Rs. 24,000/- + 2000 दरमहा
2. सर्वेक्षक Rs. 20,000/- +1000 दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (BPNL Recruitment 2023)
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (BPNL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bharatiyapashupalan.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com