करिअरनामा ऑनलाईन । भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे (BPCL Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डिप्लोमा शिकाऊ उमेदवार, पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद –
- पदवीधर शिकाऊ उमेदवार – 06 पदे
- डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – 14 पदे
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2023
काही महत्वाच्या तारखा – (BPCL Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- पदवीधर शिकाऊ उमेदवार –
First-class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with 6.3 ccPA from a recognized Indian University/institute (relaxed to 5.3 cGpA for SC/ST/PWD candidates and relaxation applicable for reserved posts only).
- डिप्लोमा शिकाऊ उमेदवार –
First class Diploma in Engineering (full-time course) in the respective discipline with 60% marks from State Board of Technical Education/recognized Indian University (BPCL Recruitment 2023) (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only).
Salary Details For Bharat Petroleum Corporation Limited Mumbai Bharti 2023
मिळणारे वेतन –
- पदवीधर शिकाऊ उमेदवार Rs. 25,000/- दरमहा
- डिप्लोमा शिकाऊ उमेदवार Rs. 18,000/- दरमहा
असा करा अर्ज –
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (BPCL Recruitment 2023)
- इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील.
- उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in वर त्यांची नावे नोंदवली पाहिजेत; नोंदणीकृत नसलेले उमेदवार नाकारले जाण्याची शक्यता आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bharatpetroleum.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com