Bombay High Court Recruitment 2024 : उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठासाठी ‘या’ पदावर भरती जाहीर; 2,08,700 एवढा पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (Bombay High Court Recruitment 2024) भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या संधीचा फायदा घेत उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

उच्च न्यायालयातील नोकरी प्रतिष्ठित नोकरी समजली जाते. तुम्ही जर कायद्यामध्ये डिग्री घेतली असेल तर या भरतीसाठी तुम्ही पात्र ठरू शकता. औरंगाबाद खंडपीठासाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे विलंब न करता उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी 300 रु. अर्ज फी आकारण्यात आली आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (Bombay High Court Recruitment 2024)
भरले जाणारे पद – माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant)
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
वय मर्यादा – 21 ते 38 वर्षे
अर्ज फी – Rs. 300/-

मिळणारे वेतन – Rs. 67,700 ते 2,08,700/-
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Bombay High Court Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
माननीय न्यायाधीशांचे वैयक्तिक सहाय्यकThe candidates who have completed five years LL.B. Course should mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL. B. (three years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 3rd Year LL.B. Such candidates should again mention ‘Graduate’ in Course/Degree Column, LL.B. (Five Years) in ‘Stream Column’ and mention the marks of the 5th Year LL. B.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. मुदती नंतर आलेल्या (Bombay High Court Recruitment 2024) अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com