Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयाने काढली भरतीची जाहिरात; पात्रता फक्त 4थी पास 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही फक्त 4 थी पास (Bombay High Court Recruitment 2023) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भरती जाहीर केली  आहे. या अंतर्गत सहाय्यक ग्रंथपाल, कुक, माळी पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक ग्रंथपाल, कुक, माळी
पद संख्या – 8 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४००००१.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज फी – रु.200/-
भरतीचा तपशील – (Bombay High Court Recruitment 2023)

पद पद संख्या 
सहाय्यक ग्रंथपाल ०१ पद
कुक ०२ पदे
माळी ०५ पदे


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक ग्रंथपाल The Candidate shall have University Degree
कुक 4th class pass
माळी 4th class pass

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
सहाय्यक ग्रंथपाल ₹ 32000 – 101600/-
कुक ₹ 16400- 52400/-
माळी ₹ 16400- 52400/-


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता (Bombay High Court Recruitment 2023) अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
5. स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
सहाय्यक ग्रंथपाल – PDF 1, PDF 2
कुक – PDF 1, PDF 2 
माळी – PDF 1, PDF 2
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com