BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर नोकरी मिळवण्याची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी (BOB Recruitment 2024) पर्यवेक्षक पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक (Business Representative Supervisor)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BOB Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय जोरहाट, क्रिस्टल एन्क्लेव्ह, सेउनी अली, बोरपूल, एटी रोड, जोरहाट-785001, आसाम

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidate with minimum graduate and good computer knowledge
वय मर्यादा – 21 ते 45 वर्षे
मिळणारे वेतन – Rs.15,000 दरमहा
असा करा अर्ज – (BOB Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे; उशिरा आलेले आज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com