करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. यामुळे पदवी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन अधिकारी (Acquisition Officers) पदाच्या एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2023 आहे.
संस्था – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद –
संपादन अधिकारी (Acquisition Officers)
पद संख्या – 500 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2023)
- उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे 1 वर्ष अनुभव असावा.
वय मर्यादा – 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –
- ऑनलाइन परीक्षा
- गट चर्चा
- मुलाखत
आरक्षण –
UR -203 पदे
SC -75 पदे
ST -37 पदे (BOB Recruitment 2023)
OBC -135 पदे
EWS- 50 पदे
मिळणारे वेतन –
- मेट्रो शहरे – रु. 5 लाख प्रतिवर्षी
- नॉन मेट्रो शहरे – रु. 4 लाख प्रतिवर्षी
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com