BOB Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी नोकरी!! BOB फायनान्शियल सोल्यूशन्समध्ये ‘या’ पदावर होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2023) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई
भरले जाणारे पद – प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी Graduate 

For Regional Relationship Officer

  • Post Graduate with minimum 1 years of experience.( Retail Assets and Credit
    Cards)
  • Graduate with minimum 3 years of experience. ( Retail Assets and Credit Cards)

For Deputy Regional Relationship Officer

  • Graduate with minimum 1 year of experience. (Retail Assets and Credit Cards)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज (BOB Recruitment 2023) करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com