करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा (BMC Recruitment 2024) असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सहाय्यक कर्मचारी, स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई
पद संख्या – 05 पदे
वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
भरतीचा तपशील – (BMC Recruitment 2024)
पद | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 01 |
स्टाफ नर्स | 02 |
सहाय्यक कर्मचारी | 01 |
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS degree |
स्टाफ नर्स | GNM/ Basic B.Sc Nursing/M.Sc Nursing |
सहाय्यक कर्मचारी | 10th Pass |
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक | Any Medical Graduate/ BSc Home Science Food & Nutrition/ BSc Nursing |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
वैद्यकीय अधिकारी | 60,000/‐ दरमहा |
स्टाफ नर्स | 20,000/‐दरमहा |
सहाय्यक कर्मचारी | 15,500/‐ दरमहा |
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक | 40,000/‐ दरमहा |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वरील पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये सर्व आवश्यक (BMC Recruitment 2024) पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com