BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती; महिना 2 लाख कमवण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी मिळवण्याची उत्तम (BMC Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी- 04 पदे
पात्रता – MBBS
2. अतिदक्षतातज्ज्ञ- 04 पदे
पात्रता – पदव्युत्तर पदविकाधारक (PG Degree)/ औषधवैद्यकशास्त्र, छातीविकारशास्त्र, भूलरोगशास्त्र, अतिदक्षतातज्ज्ञ (MD/DNB) General Medicine Anastasia Chest Medicine Critical Medicine
पद संख्या –
08 पदे (BMC Recruitment 2024)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय (PDF पहा)

मिळणारे वेतन – (BMC Recruitment 2024)
1. वैद्यकीय अधिकारी- 90,000/- रुपये दरमहा
2. अतिदक्षतातज्ज्ञ – 1,25,000/ ते 2,00,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com