करिअरनामा ऑनलाईन । मुंबईत नोकरी करण्याची अनेकांची (BMC Recruitment 2024) इच्छा असते. मुंबई महानगरपालिकेतील नोकरी प्रतिष्ठेची नोकरी समजली जाते. जर तुम्ही मुंबईमध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
मुंबई महापालिका अंतर्गत ‘मानव संसाधन समन्वयक’ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – मानव संसाधन समन्वयक
पद संख्या – 38 पदे (BMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे
अर्ज फी – (BMC Recruitment 2024)
खुला प्रवर्ग – रु. १०००/-
मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मानव संसाधन समन्वयक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवाउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. |
मिळणारे वेतन –
मानव संसाधन समन्वयक | रु. २५,५००/- ते रु.८१,१००/- |
असा करा अर्ज – (BMC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या लिंकवरुन सादर करायचा आहे. (BMC Recruitment 2024)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com