करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत (BMC Recruitment 2023) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 62
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकिय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS
मिळणारे वेतन – रु. 72,000/- दरमहा
असा करा अर्ज – (BMC Recruitment 2023)
1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com