करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक
पद संख्या – 17 पदे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – ३८ ते ५० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील – (BMC Recruitment 2023)
पद | पद संख्या |
अति दक्षता बालरोग तज्ञ | 03 |
मानद बाल हृदयरोग तज्ञ | 01 |
मानद बालरोग शल्यक्रिया | 01 |
मानद भुल तज्ञ | 01 |
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट | 01 |
मानद बीएमटी फिजिशीयन | 01 |
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) | 01 |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 01 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 01 |
समुपदशक | 01 |
माहिती तंत्रज्ञ | 01 |
कनिष्ठ लेखा परिक्षक | 01 |
कार्यकारी सहाय्यक | 03 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अति दक्षता बालरोग तज्ञ | एमडी/ डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर |
मानद बाल हृदयरोग तज्ञ | डीएम / डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी |
मानद बालरोग शल्यक्रिया | M.CH/DNB इन पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी |
मानद भुल तज्ञ | एमडी/डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी |
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट | एमडी/ डीएनबी (एनडोक्रोनोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी/ डीएनबी पेडियाट्रीक विथ फेलोशीप इन पेडियाट्रीक एनडोक्रोनोलॉजी |
मानद बीएमटी फिजिशीयन | डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा एमडी/ डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी आणि फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट व ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षांचा अनुभव |
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजी) |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा. |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | उमेदवाराचे एस.एस.सी समकक्ष परिक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य किंवा कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग मधील पदविका संपादीत केलेली असावी |
समुपदशक | एमए इन सायकोलॉजी/कोन्सेलिंग किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कोन्सेलिंग |
माहिती तंत्रज्ञ | बीएससी परीक्षेत माहिती तंत्रज्ञ विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा माहिती तंत्रज्ञामध्ये डिप्लोमा आणि या क्षेत्रातील हॉस्पीटल मधील 1 वर्ष काम केलेल्याचा अनुभव. तसेच सीसीएनए आणि एमसीएसइ प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल |
कनिष्ठ लेखा परिक्षक | उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वित्तीय/प्रगत लेखांकन आणि लेखा परिक्षण या विषयासह वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा |
कार्यकारी सहाय्यक | उमेदवार मान्याप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
अति दक्षता बालरोग तज्ञ | 1,50,000 |
मानद बाल हृदयरोग तज्ञ | 22,000/- |
मानद बालरोग शल्यक्रिया | 22,000/- |
मानद भुल तज्ञ | 22,000/- |
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट | 22,000/- |
मानद बीएमटी फिजिशीयन | 22,000/- |
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) | 22,000/- |
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. 90,000/1,00,000 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 49,500/- |
समुपदशक | 35,000/- |
माहिती तंत्रज्ञ | 33,000/- |
कनिष्ठ लेखा परिक्षक | 27,500/- |
कार्यकारी सहाय्यक | 22,000/- |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (BMC Recruitment 2023) दिलेल्या ओट्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com