करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B.Y.L.Nair हॉस्पिटल अंतर्गत अर्ली इंटरव्हेंशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी विविध विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B.Y.L.Nair हॉस्पिटल
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (BMC Recruitment 2023)
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज फी – Rs. 580/- + GST 18%.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB Degree.
मिळणारे वेतन – रुपये 1,00,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (BMC Recruitment 2023) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com