BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्युरो येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; इथे आहे अर्जाची लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (BIS Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारतीय मानक ब्युरो (The Bureau of Indian Standards)
भरले जाणारे पद – उपसंचालक
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवस (29 सप्टेंबर 2024)

असा करा अर्ज (BIS Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख (जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवस) 29 सप्टेंबर 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.bis.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com