Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021 | महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

एकूण जागा – 1013

विभाग & जागा –
1.पुणे प्रदेश – 163 जागा
2. कोकण प्रदेश, मुंबई – 244 जागा
3.नाशिक प्रदेश – 102 जागा
4.औरंगाबाद प्रदेश – 207 जागा
5. अमरावती प्रदेश – 108 जागा
6.नागपूर प्रदेश – 189 जागा

पोलिस भरती दोन मार्कांनी हुकली अन् तिने PSI व्हायचं ठरवलं; शेतकरी आई वडिलांची लेक ‘अशी’ बनली फौजदार

पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक

शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 300/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Bhumi Abhilekh Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Air Force Recruitment 2021 | भारतीय हवाई दला अंतर्गत विविध पदांच्या 317 जागांसाठी भरती

Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती