करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत 281 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2021 ऑनलाईन साठी आणि 15 मार्च 2021 ऑफलाईन साठी आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/
BHEL Recruitment 2021
एकूण जागा – 281
पदाचे नाव – प्रशिक्षनार्थी
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण,संबंधित क्षेत्रात ITI पात्रता
वयाची अट -18 to 27 वर्षेपर्यंत (sc/st 5 वर्ष सूट आणि obc 3 वर्ष सूट)
शुल्क – नाही
नोकरी ठिकाण – उत्तराखंड
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष संख्या 29, मानव संसधान –भर्ती अनुभाग मुख्य प्रशासनिक भवन, बी.एच.ई.एल. हिप रानीपुर हरिद्वार उत्तरखंड – 249403
अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 मार्च 2021. BHEL Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -15 मार्च 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click Here
अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com