करिअरनामा ऑनलाईन। बॉम्बे उच्च न्यायालय येथे लवकरच काही जागांवर भरती होणार आहे. यासाठीची (BHC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court)
भरले जाणारे पद –
सहयोगी (Associate)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2022
पद संख्या – 11 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BHC Recruitment 2022)
- उमेदवारांनी संबंधित पदानुसार Lawमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
78,800/- ते 2,09,200/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला (BHC Recruitment 2022)
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bhc.gov.in/bhcassociate/index.php या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com