Bharati Vidyapeeth Recruitment 2023 : पुण्याच्या भारती विद्यापीठात होणार ‘या’ पदावर भरती; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात नोकरी मिळवण्याची (Bharati Vidyapeeth Recruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर पदांच्या 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरले जाणारे पद – असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर
पद संख्या – 29 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (Bharati Vidyapeeth Recruitment 2023)
bvp posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसर First Class in Master’s Degree and Ph.D. in Business Administration or equivalent. Two years’ relevant experience is desirable
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर Training and Placement officer:- Ph.D. degree in the relevant field and First class or equivalent at either
Bachelor’s or Master’s level in the relevant branch
टेक्निकल मॅनेजर M. Tech. in Information Technology or Computer Science
टेक्निकल असोसिएट्स B. Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA.
टेक्निकल असिस्टंट B. Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA.
टेली कॉलर्स कम कौन्सिलर Graduate in any stream.
ग्राफिक डिझायनर Graduate in any stream & Diploma in Graphics Design

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Bharati Vidyapeeth Recruitment 2023) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com