करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST Mumbai Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बस चालक, बस वाहक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
संस्था – बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST)
भरले जाणारे पद –
1. बस चालक
2. बस वाहक (BEST Mumbai Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BEST Mumbai Recruitment 2024)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
बस चालक | ८ वी पास |
बस वाहक | १० वी पास |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवशक (BEST Mumbai Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com