करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत पुणे (BEL Recruitment 2024) येथे भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – उप अभियंता
पद संख्या – 09 पदे (BEL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संबंधित विषयातील बी.ई. / बी.टेक / AMIE / GIETE.
वय मर्यादा – (BEL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 27 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
472/- रुपये (BEL Recruitment 2024)
SC/ST/PWD – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे /नागपूर
काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com