करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण 517 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता
पद संख्या – 517 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
वय मर्यादा – 28 ते 30 वर्षे
अर्ज फी – Rs. /- 150 + 18% GST
भरतीचा तपशील – (BEL Recruitment 2024)
पद | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी अभियंता | 517 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी अभियंता | B.E/B.Tech/M.E/M.Tech in Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/ Information Technology) |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
प्रशिक्षणार्थी अभियंता | An all-inclusive consolidated remuneration of Rs. 30,000/- per month for the 1st Year of engagement, Rs. 35,000/- per month for the 2nd year, Rs. 40, 000/- per month for the 3rd year respectively |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (BEL Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. दिलेल्या मुदती अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज पाठवायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com