BEL Recruitment 2023 : आर्मी एक्स सर्व्हिसमनसाठी BEL अंतर्गत नोकरीची संधी; महिन्याचा 79,000 पगार 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत रिक्त (BEL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हवालदार (सुरक्षा) पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2023 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – हवालदार (सुरक्षा)
पद संख्या – 7 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जून 2023 (BEL Recruitment 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR/Central) Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bangalore-560013

आवश्यक पात्रता – भारतीय सशस्त्र दलात SSLC +15 वर्षे सेवा
वय मर्यादा – 45 वर्षे
मिळणारे वेतन – या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन श्रेणी रु. २०,५००-३%-७९,०००/- रुपये दिले जातील. तसेच CTC: रु. ५.११ लाख (अंदाजे) रु. दिले जाईल.
निवड प्रक्रिया – (BEL Recruitment 2023)
शारीरिक चाचणी
लेखी परीक्षा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज डउनलोड करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com