करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I, प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I, प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन)
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 28 ते 32 वर्षे
अर्ज फी –
1. प्रशिक्षणार्थी अभियंता – I – Rs. 177/-
2. इतर पदे – Rs. 472/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (BEL Recruitment 2023)
पद | पद संख्या |
प्रशिक्षणार्थी अभियंता – I | 20 |
प्रकल्प अभियंता – I | 30 |
प्रकल्प अधिकारी –I | 01 |
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन) | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी अभियंता – I | B.E/B.Tech (4 year course) Engineering degree or equivalent in Computer Science from recognized University/Institution/College with 55% & above for GEN/EWS/OBC candidates & Pass Class for SC/ST/PwBD Candidates. |
प्रकल्प अभियंता – I | B.E /B.Tech (4 year course) Engineering degree in Computer Science from recognized university/Institution/College with 55% & above for GEN/EWS/OBC candidates & Pass Class for SC/ST/PwBD Candidates. |
प्रकल्प अधिकारी –I | MBA / MSW / PG Degree/Post Graduate Diploma in human Resources management/ Industrial Relations / Personnel management HR from recognized university/Institution/College with 55% |
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन) | BE/B.Tech (Mechanical) (4 year course) Engineering degree from recognized university/Institution/College with 55%. |
मिळणारे वेतन –
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज सादर करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी (BEL Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com