BECIL Recruitment 2024 : 10 वी पास ते पदवीधारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी; BECIL अंतर्गत मोठी भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment 2024) अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता या पदांच्या एकूण 393 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, आवश्यक पात्रता, वयोमर्यादेविषयी सविस्तर….

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता
पद संख्या – 393 पदे
वय मर्यादा – 25 ते 55 वर्षे (BECIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024

अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला उमेदवार – रु. ८८५/-
2. SC/ST/PH/ EWS उमेदवार – रु. ५३१/-
भरतीचा तपशील – (BECIL Recruitment 2024)

Name of PostNo. of Posts
Technical Assistant ENT2
Junior Physiotherapist3
MTS145
DEO100
PCM10
EMT3
Driver2
MLT8
PCC7
Radiographer32
Lab Attendant3
Technologist37
Research Assistant2
Developer1
Junior Hindi Translator1
Assistant Dietician8
Phelbotomist8
Opthalmic Technician5
Pharmacist15
Network Administrator/ Network Support Engineer1

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Name of PostEducational Qualification
Technical Assistant ENTB.Sc
Junior Physiotherapist12th, Degree
MTS10th
DEO12th
PCMDegree
EMTAs Per Norms
Driver10th
MLT (BECIL Recruitment 2024)Degree
PCC
RadiographerB.Sc
Lab Attendant12th
TechnologistB.Sc
Research AssistantM.Sc
DeveloperBE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc, MCA
Junior Hindi TranslatorDegree, Masters Degree
Assistant DieticianM.Sc
PhelbotomistDegree
Opthalmic TechnicianB.Sc
PharmacistDiploma
Network Administrator/ Network Support EngineerME/ M.Tech, M.Sc

मिळणारे वेतन –

Name of PostSalary
Technical Assistant ENTRs. 40,710/-
Junior PhysiotherapistRs. 25,000/-
MTSRs. 18,486/-
DEORs. 22,516/-
PCMRs. 30,000/-
EMTRs. 22,516/-
Driver
MLTRs. 24,440/-
PCC
RadiographerRs. 40,710/-
Lab AttendantRs. 22,516/-
Technologist
Research AssistantRs. 29,565/-
DeveloperRs. 38,000/-
Junior Hindi TranslatorRs. 24,440/-
Assistant DieticianRs. 26,000/-
PhelbotomistRs. 21,970/-
Opthalmic TechnicianRs. 31,000/-
PharmacistRs. 24,440/-
Network Administrator/ Network Support Engineer

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (BECIL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com