BECIL Recruitment 2024 : BECIL अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर/ज्युनिअर असिस्टंट पदावर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट (BECIL Recruitment 2024) इंडिया लि.मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.
भरले जाणारे पद –
डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदानुसार) –
1. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – Educational Qualifications: Bachelor Degree or equivalent in
Computer Science/ Information Technology.
Preferable Experience in handling of FICS, INFOLNET, MS
Word, Excel and Laboratory information management
system (BECIL Recruitment 2024)
Required Experience: Minimum 1 year of experience in
handling the files and computer-related work of
Government Organization/ FSSAI notified Food Testing
Laboratory/Research Institute/any other organization.
2. कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) (Multi-Tasking Staff) –
Educational Qualifications: SSLC/HSC (10th pass)
Required Experience: Minimum 1 year of experience in handling
the Food samples, Files/ Glass wares of FSSAI notified Food
Testing Laboratory/Research Institute/any other organization.
Proficient in Marathi and Hindi.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी – 885/- (SC/ST: Rs. 531/-)
मिळणारे वेतन – (BECIL Recruitment 2024)
1. डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)- 29,850/- रुपये दरमहा
2. मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) – 27,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://becilregistration.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com