BECIL Recruitment 2023 : 10 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; BECIL अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (BECIL Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL)

पद संख्या – 73 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023

भरली जाणारी पदे – (BECIL Recruitment 2023)

  1. LDC/DEO/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-10 पदे
  2. लॅब अटेंडंट (पॅथॉलॉजी/मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री-06 पदे
  3. लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी आणि इतर)-12 पदे
  4. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता-01 पद
  5. वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ-01 पद
  6. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट-01 पद
  7. फिजिओथेरपिस्ट-01 पद
  8. स्पीच थेरपिस्ट/ स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट-01 पद
  9. ओपीडी अटेंडंट -08 पदे (BECIL Recruitment 2023)
  10. तांत्रिक अधिकारी (नेत्रशास्त्र) / ऑप्टोमेट्रिस्ट-01 पद
  11. ऍनेस्थेसिया तंत्रज्ञ-02 पदे
  12. तांत्रिक सहाय्यक (दंत) -01 पद
  13. तांत्रिक सहाय्यक (ECG)-01 पद
  14. ऑर्थोपेडिक/ प्लास्टर टेक्निशियन-01 पद
  15. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-01 पद
  16. रेडिओग्राफर/तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) ग्रेड II-04 पदे
  17. गॅस स्टीवर्ड-01 पद
  18. फ्लेबोटोमिस्ट -05 पदे
  19. ग्रंथालय लिपिक
  20. (C)/कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक-01 पद
  21. प्रोग्रामर (IT)-01 पद
  22. स्टोअर कीपर-01 पद (BECIL Recruitment 2023)
  23. कनिष्ठ प्रशासन अधिकारी-01 पद
  24. सहाय्यक भांडार अधिकारी-01 पद
  25. UDC/Sr. प्रशासकीय सहाय्यक-07 पदे
  26. चालक-01 पद
  27. वैद्यकीय अधिकारी-01 पद
  28. योग प्रशिक्षक-01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदानुसार) –

10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन

अर्ज फी –

जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला उमेदवारांना 885/- रुपये

SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना 531/- रुपये

मिळणारे वेतन – ₹ 22,000/- ते ₹ 56,000/- दरमहा

निवड प्रक्रिया –

कौशल्य चाचणी

मुलाखत

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com