BECIL Recruitment 2023 : 12वी पास ते डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरी!! BECIL अंतर्गत भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट (BECIL Recruitment 2023) इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड
भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट
पद संख्या – १२९ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (BECIL Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

Post Name Post Number
Medical Officer 12
Staff Nurse 20
Lab Technician 1
Ward Attendant 16
Radiology Technician 1
Pharmacist 1
Dresser 1
Panchakarma Technician 10
OT Assistant 1
Gardener 2
MTS (Multi-Tasking Staff) 20
Driver 1
Yoga Therapist 1
Physiotherapist 1
Data Entry Operator 10
IT Assistant 2
Panchakarma Attendant 10
Lab Attendant 10
Bio Medical Engineer 1
Public Relations Officer 1
Personal Secretary to Dean 1
Assistant Library Officer 2
Museum Keeper 2
Optometrist 2

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Post Name Required Qualification
Medical Officer MD/MS (Ayu) with clinical experience
Staff Nurse B.Sc (Hons) in Nursing / Regular Course in B.Sc. Nursing (4 year) / B.Sc. Nursing Ayurveda (4 year course) from a recognized Institute/University / Post- basic B.Sc. Nursing (2 year course) from a recognized Institute /University.
Lab Technician
  • Science Graduate from any recognized university and Diploma in Medical Laboratory
    Technology (1 Year).
    OR
  • 10+2 with Diploma in Medical Laboratory Technology from recognized Institute with 4 years of Experience in the relevant field in reputed Institute/Hospital
    OR
  • B.SC. (MLT) Degree with one –Year experience in the relevant field in reputed Institute/ Hospital.
Ward Attendant 12th passed from any Govt recognized Board with 01 year working experience in a reputed Hospital or Nursing Home
Radiology Technician 10+2 or equivalent qualification from recognized board with science.
Pharmacist B. Pharma (Ay) with 3 years professional experience in a reputed Institute/ hospital
Dresser 12th passed
Panchakarma Technician 12th passed
OT Assistant
  •  10+2 in science from any recognized board
  • Diploma in OT Assistant 3 year experience in the relevant field.
Gardener Matriculation or its equivalent.
MTS (Multi-Tasking Staff) 12th passed
Driver Matriculation or its equivalent.
Yoga Therapist A full time regular PG Degree in Yoga [(M.A. (Yoga)/M.Sc. (Yoga)] from a recognized
Physiotherapist MPT Degree from recognized University.
Data Entry Operator Degree from any recognized university.
IT Assistant B.E/B.Tech
Panchakarma Attendant 12th Passed
Lab Attendant 12th Passed
Bio Medical Engineer B.E/B.Tech
Public Relations Officer Degree from a recognized university
Personal Secretary to Dean Graduate from a recognized university.
Assistant Library Officer M. Lib from a recognized University
Museum Keeper Degree from a recognized University
Optometrist Class 12th pass

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी (BECIL Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी becilregistration.com या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
4. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
5. कृपया ऑनलाईन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव याची माहिती द्या.
6. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड चाचणी/ लेखी परीक्षा/ मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. चाचणी / लेखी परीक्षा / मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
3. उमेदवारांना त्यांच्या कौशल्य चाचण्या/मुलाखत/संवादासाठी ईमेल/टेलिफोन/एसएमएसद्वारे कळवले जाईल.
4. वरील पात्रता निकषांनुसार निवडलेल्या उमेदवारांनाच निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com