10 वी उत्तीर्णांपासून ते PG पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी: BECIL मध्ये 724 जागांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021  (मुदतवाढ) आहे. दहावी उत्तीर्णांपासून ते पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी https://www.becil.com/ ही वेबसाईट बघावी.  BECIL Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कॅशियर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, अप्पर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर टू अ‍ॅडमिन ऑफिसर, सहाय्यक अभियंता, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्ररीयन, मॅनेजर, डायटिशियन

पदसंख्या – 724 जागा 

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – Bhopal

अर्ज पद्धती – ऑनलाईन BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2021 10 जानेवारी 2021  (मुदतवाढ)

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com