BIRAC Recruitment 2021| विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन  अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 6 फेब्रुवारी 2021 तारीख आहे. अधिक माहितीसाठी https://birac.nic.in/ ही वेबसाईट बघावी.

BIRAC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

1 ) उपमहाप्रबंधक (विशेष सेवा ) – 1

वयाची अट  – 48 वर्ष

वेतन – 90,000 ते 2,30,000 रुपये

2) प्रशासनीय अधिकारी – 1

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

3) मॅनेजर युनिट अफेयर्स – 1

वयाची अट – 38 वर्ष

वेतन – 60,000 ते 1, 70,000 रुपये

4) नियोक्ता विकास अधिकारी – 2 PW

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

5) इन्क्युबेशन ऑफिसर – 2 PD

वयाची अट  – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

6) अर्ली स्टेज फंडिंग प्रबंधन – 1

वयाची अट – 38 वर्ष

वेतन  – 60,000 ते 1, 70,000 रुपये

7) तांत्रिक अधिकारी – 1

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

8) वित्त और लेख परीक्षा अधिकारी – 1

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

9) आईओटी – 1

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

10) गुंतवणूक अधिकारी – 2

वयाची अट – 30 वर्ष

वेतन – 40,000 ते  1, 20,000 रुपये

पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून जीवन सायन्स /अचिग्रीमध्ये PHD /डॉक्टर इन प्लांट सायन्स

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  BIRAC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 6 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाइट – https://birac.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com