BECIL Recruitment 2021| विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन – (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे.

BECIL Recruitment 2021

एकूण जागा – १२०

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता-
1) CSSD टेक्निशियन- १ जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (माइक्रोबायोलॉजी) /मेडिकल टेक्नोलॉजी + 03 वर्षे अनुभव किंवा स्टाफ नर्स + 02 वर्षे अनुभव किंवा थिएटर असिस्टंट कोर्स + 04 वर्षे अनुभव

2) नुक्लियर मेडिसिन टेक्निशियन – २ जागा
शैक्षणिक पात्रता – नुक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजी पदवी किंवा फिजिक्स / केमिस्ट्री / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / लाइफ सायंस पदवी + DMRIT PG डिप्लोमा

3) परफ्यूझनिस्ट – २ जागा
शैक्षणिक पात्रता- परफ्यूजन टेक्नोलॉजी पदवी+02 वर्षे किंवा परफ्यूजन टेक्नोलॉजी डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव

4) लॅब अटेंडंट ग्रेड-II – ४१ जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

5) लॅब टेक्निशियन – १ जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

6) ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ रिसेप्शनिस्ट -१० जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + मेडिकल रेकॉर्ड कीपिंग डिप्लोमा/कोर्स/प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. रिसेप्शनिस्ट: मास कम्युनिकेशन / हॉस्पिटल /डमि निस्ट्रेशन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटची पदवी + संगणक ज्ञान

7) फार्मा केमिस्ट / केमिकल एग्जामिनर – १ जागा
शैक्षणिक पात्रता – D.Pharm

8) फार्मासिस्ट ग्रेड-II – ८ जागा
शैक्षणिक पात्रता – D.Pharm

9) डार्क रूम असिस्टंट ग्रेड-II – ५ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) रेडिओग्राफी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

10) डिस्पेंसिंग अटेंडंट – ४ जागा
शैक्षणिक पात्रता- D.Pharm

11) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशिय – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता-B.Sc. (मेडिकल रेकॉर्ड्स) किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + मेडिकल रेकॉर्ड कीपिंग डिप्लोमा/कोर्स/प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

12) सिनियर मेकॅनिक – ६ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (A/C&R) (iii) 08 वर्षे अनुभव

13) ज्युनियर स्केल स्टेनो (हिंदी) – १ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीचे नियमः हिंदी शॉर्टहँड प्रति मिनिट 64 शब्दांच्या वेगाने आणि प्रति मिनिट 11 शब्दांच्या वेगाने लिप्यंतर आणि चुका 8% पेक्षा जास्त नसावेत.

वयोमर्यादा- २२ फेब्रुवारी २०२१ रोजी, १८ ते ४० वर्षे.
(SC/ST – ०५ वर्षे सूट) (OBC – ०३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क- जनरल/ओबीसी ८३० रुपये/- [SC/ST/PWD/EWS: ₹600/-]

पगार-
1) CSSD टेक्निशियन -३३,४५० रु

2) नुक्लियर मेडिसिन टेक्निशियन -४२,९५०रु

3) परफ्यूझनिस्ट – ४२,९५० रु

4) लॅब अटेंडंट ग्रेड-II – १७,३०३ रु

5) लॅब टेक्निशियन -२७,२५० रु

6) ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ रिसेप्शनिस्ट – १७,३०३ रु

7) फार्मा केमिस्ट / केमिकल एग्जामिनर – २७,२५० रु

8) फार्मासिस्ट ग्रेड-II – २७,२५० रु

9) डार्क रूम असिस्टंट ग्रेड-II – २३,५५० रु

10) डिस्पेंसिंग अटेंडंट – २३,५५० रु

11) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन -२३,५५० रु

12) सिनियर मेकॅनिक (A/C&R) -२३,५५० रु

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ – www.becil.com

मूळ जाहिरातPDF

ऑनलाइन अर्जासाठी-  https://becilaiimsbhopalp2.cbtexam.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com