BDL Recruitment 2023 : डिग्री/डिप्लोमा/एमबीए उमेदवारांसाठी नोकरीची संधी!! भारत डायनॅमिक्स अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत (BDL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कल्याण अधिकारी, कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद –
१. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – ४२ पदे
२. कल्याण अधिकारी – २ पदे
३. कनिष्ठ व्यवस्थापक – १ पद
पद संख्या – 45 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती, महाराष्ट्र

अर्ज फी –
१. सर्वसाधारण प्रवर्गासाठी – रु.500/-
२. SC आणि ST उमेदवार – फी नाही
काही महत्वाच्या तारखा –

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BDL Recruitment 2023)

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी First Class Bachelor’s Degree in relevant field
कल्याण अधिकारी i) Degree in Arts / Science / Commerce or in Law University recognized by the Government
ii) Post Graduate degree or Diploma covering Labour Legislations with case law, Industrial relations, Personnel Management, Human Resource Management and other allied subjects with Labour Welfare
कनिष्ठ व्यवस्थापक First Class MBA / Post Graduate Diploma/ Post Graduate Degree in Public Relations/ Communication/ Mass Communication/ Journalism of 2-years from recognize University/ Institute

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Rs. 40,000-1,40,000/-
कल्याण अधिकारी Rs. 30,000-1,20,000/-
कनिष्ठ व्यवस्थापक Rs. 30,000-1,20,000/-

असा करा अर्ज –
१. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
३. अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
४. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (BDL Recruitment 2023)
५. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
६. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

वय मर्यादा –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महतीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bdl-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com