करिअरनामा ऑनलाईन । वसई विकास सहकारी बँक अंतर्गत विविध (Banking Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली पदांच्या एकूण 09 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – वसई विकास सहकारी बँक, वसई
भरले जाणारे पद – (Banking Jobs)
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 01 पद
- सहायक महाव्यवस्थापक – 02 पदे
- वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
पद संख्या – 09 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – वसई, जि. पालघर
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यवाहक महाव्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय: चिमाजी आप्पा मैदानासमोर, वसई डेपोजवळ, वसई (प.) जिल्हा-पालघर 401201
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- मुख्य कार्यकारी अधिकारी The person shall be graduate with –
a) CAIIB/DBF/Diploma in Co-op. Business Management or equivalent qualification or
b) Chartered /Cost Accountant or (Banking Jobs)
c) Post Graduate in any discipline
- सहायक महाव्यवस्थापक – Graduate/Post Graduate/CAIIB/MBA –
- वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली – Graduates/Post Graduates (any Faculty), GDC&A, JAIIB/CAIIB, LLB
वय मर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – The person may preferably not be less than 35 years of age and not more than 65 years of age at the time of appointment.
- सहायक महाव्यवस्थापक – Between 35 to 65 years. (Banking Jobs)
- वरिष्ठ व्यवस्थापक/शाखा संचालन/कायदेशीर/वसुली – Not more than 55 years
पद भरतीचे निकष –
Preference will be given to incumbent having experience in co-operative banking sector
Must possess excellent Communication Skills in English, Marathi & Hindi and should be a go-getter Appointment of the selected incumbent is subject to his/her being declared medically fit as per the requirement of the bank.
Candidates will be shortlisted based on the information supplied by them in their application and otherwise. If material information is not found to the satisfaction of the Bank anytime, the Bank will have discretion to reject such applications. (Banking Jobs)
Relaxation for age, experience and qualification will be at the discretion of Board of Directors.
असा करा अर्ज –
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.vasaivikasbank.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com