करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी (Banking Jobs) आनंदाची बातमी आहे. साउथ इंडियन बँकेत ‘प्रोबेशनरी लिपिक’ पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.
बँक – साउथ इंडियन बँक
भरले जाणारे पद – प्रोबशनरी लिपिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)
60% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/इंजिनिअरिंग पदवी (X/SSLC, XII/ HSC/डिप्लोमा/पदवी किमान 60% गुण)
वय मर्यादा – 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी – जनरल 800/- [SC/ST: ₹200/-]
मिळणारे वेतन – 17900 – 1000/3 – 20900 – 1230/3 – 24590 – 1490/4 – 30550 -1730/7 – 42660 – 3270/1 – 45930 – 1990/1 – 47920
नोकरी करण्याचे ठिकाण –
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान & दिल्ली NCR (Banking Jobs)
निवड प्रक्रिया –
- परीक्षा (online)
- ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत
- ऑनलाइन चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रारंभिक शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
- अंतिम निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी मिळालेल्या एकत्रित गुणांवर आधारित असेल. (Banking Jobs)
परीक्षेची तारीख – 18 फेब्रुवारी 2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.southindianbank.com/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com