करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा नागरी (Banking Jobs) सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रिक्त पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.
संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. (Banking Jobs)
भरले जाणारे पद – लिपिक/ Clerk
पद संख्या – 17 पदे (Banking Jobs)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Jobs)
- उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.
- MS-CIT (समकक्ष प्रमाणपत्र कोर्स) केल्यास प्राधान्य तसेच JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM / IIBF / VAMNICOM इ.) बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका)
- उमेदवाराकडे अनुभव असल्यास प्राधान्य
वय मर्यादा – जास्तीत जास्त 35 वर्षे
परीक्षा फी – 590/- रुपये (Banking Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.
काही महत्वाच्या लिंक्स – (Banking Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com