Banking Jobs Pune : पुण्याच्या ‘या’ बँकेत मॅनेजर, जनरल मॅनेजर यासह विविध पदांवर भरती सुरू; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रेरणा को-ऑप बँक, पुणे अंतर्गत (Banking Jobs Pune) विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर….

बँक – प्रेरणा को-ऑप बँक, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक महाव्यवस्थापक
2. व्यवस्थापक
3. ईडीपी प्रभारी
4. सहाय्यक व्यवस्थापक
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
21 जुलै 2024
भरतीचा तपशील – (Banking Jobs Pune)

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Banking Jobs Pune) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://preranabank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com