Banking Jobs : 10वी/12वी/ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ बँकेत भरती; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर येथे लवकरच (Banking Jobs) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

बँक – समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर

भरली जाणारी पदे –

  1. सहाय्यक कनिष्ठ अधिकारी (Assistant Jr Officer)
  2. शिपाई (Peon)

पद संख्या – 38 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Banking Jobs)

  • सहाय्यक कनिष्ठ अधिकारी (Assistant Jr Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • शिपाई (Peon) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th/ 12th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Banking Jobs)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा E-Mail ID –

[email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा –

ADVERTISE

PDF

अधिकृत वेबसाईट – www.samarthbank.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com