Banking Job : राज्याच्या ‘या’ बँकेत होणार नवीन उमेदवारांची निवड; या पत्यावर पाठवा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । साधना सहकारी बँक, नागपूर अंतर्गत (Banking Job) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – साधना सहकारी बँक, नागपूर
भरले जाणारे पद – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – साधना सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय – प्लॉट नं. 504, दुसरा मला, दयानंद पार्क जवळ, जरीपटका, नागपूर 14
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (Banking Job)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Any Graduate and minimum 5 years Marketing Experience

असा करा अर्ज – (Banking Job)
1. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – sadhanabankngp.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com